चित्रपट निर्माती, कवयित्री लीना मनिमेकलाई यांच्या अपकमिंग डॉक्युमेंट्री फिल्मच्या पोस्टरमध्ये माँ कालीच्या हातात Cigarette तर दुसऱ्या हातात LGBTQ चा झेंडा दाखवण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून पासपोर्ट प्रक्रियेचे डिजिटायझेशन, सुरक्षितता, सोपी कागदपत्रे व समावेशकता यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे ई-पासपोर्ट दिले जाणार आहेत.