Heavy Rain Alert : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान घसरत असून पुढील काही दिवस थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Indian Weather: २४, २५ आणि २६ डिसेंबरला राज्यासह अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा जारी झाला आहे. महाराष्ट्रात थंडीचा प्रचंड प्रभाव जाणवत असून तापमान विक्रम मोडीत काढत आहे.
हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, आणि त्याचा राज्यावर मोठा परिणाम झाला.