दिवसाच्या 24 तास प्रत्येकाच्या हातात फोन हा असतोच. अशावेळी फोन सतत हातात असल्यामुळे त्याच्यावर धूळ बसते. फोनवर बसलेली धूळ साफ करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा.
आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे बस अपघातात 20 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या बसमध्ये 234 स्मार्टफोन होते. या फोनच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्यामुळे आग वेगाने पसरली.