Share Market | मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत 450 अंकांची घट

Share Market | मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत 450 अंकांची घट

Published by :
Published on

दिवसाच्या सुरवातीस मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत 450 अंकांची घट झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीची अंकांची वाढ घट होऊन 14 हजार 400 अंकांवर घासला आहे. इन्फोसेस च्या शेअर मध्ये 4 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. तर ओएनजीसी, एनटीपीसी, कोटक महिंद्र बँक, SBI,HDFC,या कंपन्यांचे शेअर वधारलेले दिसले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com