PBKS vs KKR IPL 2025 : अविश्वसनिय! अशक्यला शक्य करुन दाखवलं पंजाब किंग्सने
क्रिकेट नुसता थरार नाही तर यात कधी काय होईल हे सांगता येत नाही, असं म्हटलं जात ते खरचं आहे. कारण ते आज पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्यसमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान पाहायला मिळालं आहे. आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स या संघांचा सामना महाराजा यादविंद्र सिंग इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
तर दुसरीकडे कोलकाताला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र, घरच्या मैदानात सामना असून देखील पंजाबचा कोलकाताच्या गोलंदाजांसमोर ठावठिकाणा राहिला नाही. पंजाब अवघ्या 15.3 ओव्हर्समध्ये ऑल आऊट झाला असून त्यांनी फक्त 111 धावा करत केवळ 112 धावांच आव्हान कोलकाताला दिलं आहे. पंजाबच्या सलामीवीरांना सोडल्यास संघातले इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे पंजाबच्या पहिल्या धमाकेदार सुरुवाती नंतर संपुर्ण संघ ढासळून गेला आहे. तर कोलकाताला विजयासाठी 112 धावा करायच्या आहेत. यावेळी पंजाबने सर्वात कमी धावसंख्या करूनही कोलकाताच्या सलामवीरांना अवघ्या 96 धावांत गारद केलं.
कोलकाता नाईट रायडर्सची प्लेइंग 11
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, लवनिथ सिसौदिया, व्यंकटेश अय्यर, अनुकूल रॉय, मोइन अली, रमनदीप सिंह, आंद्रे रसेल, एनरिक नॉकिया, वैभव अरोड़ा, मयंक मारकंडे, स्पेंसर जॉनसन, हर्षित राणा, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती और चेतन सकारिया, क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक ), अंगकृष रघुवंशी, रोवमैन पॉवेल, मनीष पांडे
पंजाब किंग्जची प्लेइंग 11
श्रेयस अय्यर (कर्णधार), विशाक विजयकुमार, यश ठाकुर, हरप्रीत बराड़, विष्णु विनोद, मार्को जानसन, लॉकी फर्ग्यूसन, जोश इंगलिस, जेवियर बार्टलेट, कुलदीप सेन, पायला अविनाश, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, हरनूर पन्नू, आरोन हार्डी, प्रियांश आर्य, अजमतुल्लाह उमरजई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टोइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल.