Mumbai IndiansLokshahi Team
क्रीडा
IPL मध्ये फक्त मुंबई इंडियन्स नव्हे तर ‘या’ संघांनीही केलेली आहे खराब कामगिरी
IPL च्या इतिहासात फक्त मुंबई इंडियन्स नाही तर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या नावावर अशाच प्रकारची खराब कामगिरी आहे.
Mumbai Indians
आयपीएलच्या (IPL)पंधराव्या (15th) हंगामातील सर्वच लढती रोमहर्षक होत आहेत. मात्र आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी ठरलेला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ(Team) या हंगामात कठीण काळातून जातोय.
या संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. मुंबईने आतापर्यंत सलग आठ सामने गमावले आहेत.
Delhi Daredevils
दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या (Delhi Daredevils)नावावर अशाच प्रकारची खराब कामगिरी आहे. या संघाने २०१४ साली नऊ सामने गमावले होते.
KKR
आयपीएलच्या (IPL)इतिहासामध्ये याआधी अशीच खराब कामगिरी अनेक संघांनी केलेली आहे. २००९ च्या हंगामामध्ये केकेआर (KKR)या संघाने नऊ सामने गमावले होते.
Pune warrior india
पुणे वॉरियर्स इंडिया(Pune Warriors India )या संघानेही २०१२ साली खराब कामगिरी केली होती. या हंगामात पुणे संघाला नऊ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.