Ind vs Pak Women Match : राष्ट्रकुलमध्ये आज भारत-पाकिस्तानचा सामना, चुरशीची लढत

Ind vs Pak Women Match : राष्ट्रकुलमध्ये आज भारत-पाकिस्तानचा सामना, चुरशीची लढत

राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आज भारत-पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. कॉमनवेल्थ गेम्सच्या (Commonwealth Games 2022) क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पहिल्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 3 गडी राखून पराभव झाला होता. तर बार्बाडोसच्या संघाला पाकिस्तान समजलं नाही. भारत आणि पाकिस्तान सध्या गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आज भारत - पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. कॉमनवेल्थ गेम्सच्या (Commonwealth Games 2022) क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पहिल्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 3 गडी राखून पराभव झाला होता. तर बार्बाडोसच्या संघाला पाकिस्तान समजलं नाही. भारत आणि पाकिस्तान सध्या गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

21 वर्षीय भारतीय वेटलिफ्टरने शेवटच्या लिफ्टपर्यंत संपूर्ण स्पर्धेत पहिलं स्थान राखलं होतं. परंतु मलेशियाच्या भारोत्तोलकानं अवघ्या एक किलो अधिक वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिनं 202 किलो वजनासह देशाचे पहिलं सुवर्ण जिंकलं.कालच्या दिवसातील इतर तीन वेटलिफ्टिंग स्पर्धेतही भारतानं पदके जिंकली आहेत.

Ind vs Pak Women Match : राष्ट्रकुलमध्ये आज भारत-पाकिस्तानचा सामना, चुरशीची लढत
Mirabai Chanu : मीराबाईने राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले पहिले सुवर्णपदक
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com