India vs Sri Lanka 3rd ODI live | भारत – श्रीलंकेत आज तिसरा वनडे सामना

India vs Sri Lanka 3rd ODI live | भारत – श्रीलंकेत आज तिसरा वनडे सामना

Published by :
Published on

भारत – श्रीलंकेत आज तिसरा वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ विजय मिळवून श्रीलंका संघाला मालिकेत व्हाईट वॉश देण्यासाठी सज्ज झाला आहे. तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना कोलंबोच्या आर. प्रेमादासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज कोलंबोच्या आर. प्रेमादासा मैदानावर खेळवला जाईल. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ विजय मिळवून श्रीलंका संघाला मालिकेत व्हाईट वॉश देण्यासाठी सज्ज झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com