India Vs Ireland
India Vs IrelandTeam Lokshahi

India vs Ireland 2nd T20: दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा आयर्लंडवर विजय

यासह भारताने हा सामना 33 धावांनी जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.
Published by  :
Sagar Pradhan

भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात आज आयर्लंडसोबत भारताचा दुसरा टी-20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने आयर्लंडवर 33 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताने प्रथम फलंदाजी करताना 185/5 धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ केवळ 152 धावा करू शकला आणि त्यामुळे आयर्लंडने हा सामना गमावला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com