India Vs Australia ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय सामना

India Vs Australia ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. उद्यापासून या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीचा सामना हा मोहालीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या मैदानावर आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियन संघानं चांगली कामगिरी केली आहे. भारतीय वेळेनुसार उद्या दुपारी दीड वाजता हा सामना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना उद्या मोहाली येथे होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com