RCB vs RR
RCB vs RR

RCB vs RR : राजस्थानचं आरसीबीसमोर 145 धावांचं आव्हान

Published by :

राजस्थान रॉयल्स संघानं बंगळुरुसमोर 145 धावांचं आव्हान ठेवलं आहे. रियान परागच्या अर्धशतकाच्या बळावर बंगळुरु 8 गडी बाद करत 144 ही धावसंख्या गाठू शकली.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱणाऱ्या आरसीबीने राजस्थानाच्या तीन फलंदाजांना बाद केले आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन 27 धावा करुन बाद झाला. 16 धावा करुन डॅरील मिचेल तंबूत परतला आहे.रियान परागने अर्धशतक ठोकले. या बळावर राजस्थानचं आरसीबीसमोर 145 धावांचं आव्हान ठेवले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com