RR Vs LSG
RR Vs LSG

RR Vs LSG | राजस्थानचा लखनौवर 'सुपर' विजय

Published by :

राजस्थानच्या संघानं लखनौवर विजय मिळवला आहे. राजस्थानने दिलेले 166 धावांचं लक्ष्य लखनौ पुर्ण करू शकला नाही. त्यामुळे राजस्थानने विजय मिळवला आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या संघानं लखनौसमोर 166 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या आहेत. राजस्थानकडून शिमरॉन हेटमायरनं तुफानी खेळी केली होती. हेटमायरनं अर्धशतक ठोकून संघाचा डाव सावरला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com