Kho Kho World Cup | खो-खो च्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी केजच्या Priyanka Ingle ची निवड

खो-खो वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी बीडच्या प्रियंका इंगळेची निवड. केज तालुक्यातील कळमअंबा येथील प्रियंका भारतीय संघाचे नेतृत्व करणार.

बीडच्या केज तालुक्यातील कळमअंबा येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रियंका हनुमंत इंगळे या युवतीची "खो-खो " च्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झालीय. आज 13 पासून सुरू होणाऱ्या खो-खो वल्डकप स्पर्धेत प्रियंका ही भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com