T20 World cup Champion: मरीन ड्राईव्हवरील गर्दीत ओपन डेक बस अडकली

मरीन ड्राईव्हवर जमलेल्या चाहत्यांच्या गर्दीत ओपन डेक बस अडकली. ट्ऱाफीक जाम झाल्यामुळे बसला पुढे जाणे शक्य होत नाही आहे त्यामुळे तगडा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी ठेवायला लागत आहे.
Published by :
Team Lokshahi

मरीन ड्राईव्हवर जमलेल्या चाहत्यांच्या गर्दीत ओपन डेक बस अडकली. ट्ऱाफीक जाम झाल्यामुळे बसला पुढे जाणे शक्य होत नाही आहे त्यामुळे तगडा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी ठेवायला लागत आहे.

भारतीय खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या तुफान गर्दीमधून ही ओपन डेक बस कशी बाहेर पडणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. टीम इंडिया भारतामध्ये आल्यानंतर एक वेगळाच जल्लोष चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यांचे सेलिब्रेशन देखील मरिन ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणात केले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com