Bajaj CT125xTeam Lokshahi
तंत्रज्ञान
बजाज आणणार जबरदस्त लुक, उत्तम मायलेजवाली CT125X बाइक
बजाजची बजेट फ्रेंडली कम्युटर बाईक CT110X लाँच केल्यानंतर आता ती 125cc इंजिनमध्ये CT125X बाइक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक बजाजच्या डीलर्स शोरूमपर्यंत पोहोचली आहे

Bajaj CT125xTeam Lokshahi
बजाजची बजेट फ्रेंडली कम्युटर बाईक CT110X लाँच केल्यानंतर आता ती 125cc इंजिनमध्ये CT125X बाइक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक बजाजच्या डीलर्स शोरूमपर्यंत पोहोचली आहे.

Bajaj CT125xTeam Lokshahi
बजाजच्या CT125X बाईकमध्ये 125 cc इंजिन असेल अशी अटकळ बांधली जात आहे.

Bajaj CT125xTeam Lokshahi
बजाजच्या बाईक नेहमी सामन्यांसाठी परवडणाऱ्या ठरतात.

Bajaj CT125xTeam Lokshahi
कंपनी या CT125X बाइकमध्ये हेडलाइट, टेललाइट आणि टर्न इंडिकेटरमध्ये हॅलोजन बल्ब देत आहे.

Bajaj CT125xTeam Lokshahi
ही बाईक 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडली जाऊ शकते. तर CT110X बाईकमध्ये फक्त 4 स्पीड गिअरबॉक्सेस आहेत.

Bajaj CT125xTeam Lokshahi
हॅलोजन लाईट सोबत कंपनी या बाईक मध्ये V आकाराचे LED DRL देखील देत आहे. जे याला चांगला लुक देत आहे.

Bajaj CT125xTeam Lokshahi
कंपनीने या बाइकमध्ये नवीन ब्लॅक कलर इफेक्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. हे अतिशय स्टायलिश लुक देते.