नोकरी शोधणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, Google ने भारतात लाँच केलं ‘स्पेशल App’

नोकरी शोधणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, Google ने भारतात लाँच केलं ‘स्पेशल App’

Published by :
Published on

कोरोना काळात अनेकांना नोकरी गमवावी लागल्याने अनेक भारतीय नव्या नोकरीच्या शोधात आहेत. या पार्श्वभूमीवर गुगलने आपले जॉब सर्च अ‍ॅप्लिकेशन भारतातही लाँच केले आहे.

कॉर्मो (Karmo) असं या जॉब सर्च अ‍ॅपचे नाव आहे. हे अ‍ॅप भारतात अनेक तरुणांसाठी एन्ट्री लेवल जॉब शोधण्यासाठी मदतशीर ठरू शकते.तसेच हे अ‍ॅप रेज्युमे, CV बनवण्यासाठी आणि इतर अनेक नवीन गोष्टी शिकण्यासाठी देखील मदत करते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com