iPhone 17 Pro 256GB
IPHONE 17 PRO 256GB CHEAPEST PRICE IN INDIA AT VIJAY SALES

iPhone 17 Pro 256GB: Flipkart-Croma नाही! 'या' ठिकाणी मिळतोय iPhone सर्वात स्वस्त, किंमत ऐकून बसेल धक्का

Smartphone Offers: आयफोन 17 प्रो 256GB खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

आयफोन १७ प्रोची किंमत कमी होईल याची वाट पाहणाऱ्या स्मार्टफोनप्रेमींसाठी धमाल ऑफर आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉन, क्रोमा आणि विजय सेल्ससारख्या प्लॅटफॉर्मवर हा फोन उपलब्ध आहे, पण विजय सेल्सवर तो इतरांपेक्षा ₹९,४१० स्वस्त मिळत आहे. २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट विजय सेल्सच्या अधिकृत वेबसाइटवर फक्त १,२५,४९० रुपयांना विकला जात आहे. याशिवाय बँक कार्ड डिस्काउंट आणि जुना फोन एक्सचेंज करून आणखी बचत करता येईल.

फ्लिपकार्टवर हा फोन १,३४,९०० रुपयांना मिळतो. येथे बँक कार्डवर सूट मिळते आणि दरमहा ११,२४२ रुपयांपासून ईएमआय पर्याय उपलब्ध आहेत. एक्सचेंज ऑफरमुळे किंमत आणखी खाली येऊ शकते. क्रोमाच्या वेबसाइटवरही हाच व्हेरिएंट १,३४,९०० रुपयांना आहे, जेथे बँक कार्ड वापरून ४,००० रुपयांपर्यंत सूट मिळते. एक्सचेंज आणि इतर ऑफर्सही येथे आहेत.

विजय सेल्सची ऑफर मात्र अव्वल आहे, ज्यामुळे आयफोन १७ प्रोची कमाल बचत करता येईल. हा फोन प्रो-लेव्हल कॅमेरा, अॅडव्हान्स्ड चिपसेट आणि प्रीमियम डिझाइनसह येतो. ऑफर्स लिमिटेड स्टॉकपर्यंत आहेत, त्यामुळे घाई करा. खरेदीपूर्वी वेबसाइट तपासा आणि ऑफर्सची अट्स वाचा.

Summary
  • आयफोन 17 प्रो 256GB विजय सेल्सवर सर्वात स्वस्त

  • फ्लिपकार्ट व क्रोमापेक्षा ₹9,410 कमी किंमत

  • बँक कार्ड व एक्सचेंज ऑफरमुळे अतिरिक्त बचत

  • ऑफर लिमिटेड स्टॉकसाठी, खरेदीपूर्वी अटी तपासा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com