Samsung Galaxy F04
Samsung Galaxy F04 Team Lokshahi

भारतामध्ये Samsung Galaxy F04 लॉन्च; जाणून घ्या वैशिष्टे

सॅमसंग कंपनीने त्यांचा स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy F04 भारतामध्ये लॉन्च केले आहे.

सॅमसंग कंपनीने त्यांचा स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy F04 भारतामध्ये लॉन्च केले आहे. Samsung Galaxy F04 स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि स्टायलिश ग्लॉस डिझाइनमध्ये आहे. तर या स्मार्टफोनची किंमत 9499 आहे. Samsung Galaxy F04 भारतात मोठी बॅटरी, HD+ डिस्प्ले, ड्युअल रियर कॅमेरासह उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Samsung Galaxy F04
सॅमसंगचा Galaxy M04 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च

Samsung Galaxy F04 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले आणि 8 GB चा रॅम उपलब्ध करून दिला आहे. तर 64 GB स्टोरेजही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. Samsung Galaxy F04 स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेराही उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचा मुख्य कॅमेरा 13MP चा असेल. तर 2MP चा दुसरा कॅमेरा असेल. तर समोर 5MP कॅमेरा दिला जाईल. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरीची उपलब्ध आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com