फक्त ३५ हजारात घ्या Bajaj Pulsar NS160, जाणून घ्या ऑफर

फक्त ३५ हजारात घ्या Bajaj Pulsar NS160, जाणून घ्या ऑफर

Bajaj Pulsar NS160 आता तुम्ही फक्त 35 हजारात विकत घेऊ शकता. जी तिच्या स्टायलिश डिझाईन आणि वेगामुळे पसंत केली जाते. Bajaj Pulsar NS200 वरील या ऑफर्स सेकंड हँड वाहनांची खरेदी आणि विक्री करणार्‍या वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवरून आल्या आहेत.

Bajaj Pulsar NS 160 ची सुरुवातीची किंमत १,२२,८५४ रुपयांपासून सुरू होते जी ऑन रोड असताना १,४७,२४२ रुपयांपर्यंत जाते. पण इथे आम्ही त्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही एवढी मोठी रक्कम खर्च न करता केवळ ४० हजार रुपयांच्या बजेटमध्ये ही बाईक खरेदी करू शकाल. बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर त्यात १६०.३५ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १७.२ PS पॉवर आणि १४.६ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

काय आहेत ऑफर जाणून घ्या

QUIKR वेबसाइटवर या ऑफरची माहिती दिली आहे. येथे या बजाज पल्सर NS160 चे २०१३ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे या बाईकची किंमत ३६,५०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

OLX वेबसाइटवर बजाज पल्सर NS160 चे २०१२ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे या बाईकची किंमत ३५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक खरेदी करताना तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर ऑफर मिळणार नाही.

DROOM वेबसाइटवर या बाईकचे २०१३ चे मॉडेल येथे पोस्ट केले आहे आणि त्याची किंमत ३८,३०० रुपये ठेवण्यात आली आहे. येथून ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील मिळेल.

फक्त ३५ हजारात घ्या Bajaj Pulsar NS160, जाणून घ्या ऑफर
Shooting Competition: अंजुमला मिळाले कांस्यपदक; पुरुषांच्या सांघिक गटात भारताला रौप्य

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com