तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव वर्षा बंगल्यावर पोहोचले

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव वर्षा बंगल्यावर पोहोचले

Published by :
Vikrant Shinde
Published on


तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्र दाैऱ्यावर आहेत. ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा ह्या निवासस्थानी पोहोचले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर यांच्यात चर्चा सुरू आहे.


ह्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सायंकाळी 4 वाजता सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी जावून शरद पवारांची भेट घेणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com