Vidhansabha Election Result
Tivsa Vidhansabha, Amravati : तिवसामधून यशोमती ठाकूर यांचा दारूण पराभव ; कॉंग्रेसला मोठा धक्का
विदर्भातील तिवसा मतदारसंघात कॉंग्रेसचे मोठे नेते यशोमती ठाकूर यांचा पराभव, कॉंग्रेसला आणखी एक मोठा धक्का.
सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसलेला आहे कारण विदर्भातील कॉंग्रेसचे एक मोठे नेते असे चेहरा असलेले माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा तिवसा विधानसभा मतदारसंघातून दारूण पराभव झालेला आहे. तिवसा हा यशोमती ठाकूर यांचा बालेकिल्ला होता तिथे त्यांचा पराभव झालेला आहे.