Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी नागपुरात बनवले 1111 किलोचा लाडू

अयोध्येत होणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमी वरती संपूर्ण देशभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
Published by :
Team Lokshahi

अयोध्येत होणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमी वरती संपूर्ण देशभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. नागपूर मध्ये देखील वेगवेगळ्या संघटना मंदिर अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित करत आहे. याच मालिकेत आज नागपुरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने 1111 किलो लाडू बनवले आहेत. पूर्व नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पोटे यांनी स्वतःच्या दुकानात 1111 बुंदीचे लाडू बनवले. हे लाडू भगवान श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यात येणार असून नागपूरकरांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने भाविकांनी पूजा केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com