Rajmata Jijau Jayanti : राजमाता जिजाऊंची आज 426वी जयंती, सिंदखेड राजामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन

राजमाता जिजाऊ माँ साहेबांची आज 426वी जयंती आहे. जयंतीनिमित्त जिजाऊंचं जन्मगाव सिंदखेड राजामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Published by :
Team Lokshahi

राजमाता जिजाऊ माँ साहेबांची आज 426वी जयंती आहे. जयंतीनिमित्त जिजाऊंचं जन्मगाव सिंदखेड राजामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळपासूनच सिंदखेड राजामधील राजवाडा या ठिकाणी जिजाऊ भक्तांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे. दिवसभर या ठिकाणी अनेक नेते मंत्री आणि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com