Pune Drugs : पुण्यात 44 किलाे ड्रग्ज जप्त,आरोपी विकास शेळकेला पोलिसांकडून अटक

पोलीस विकास शेळके याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्रीच्या प्रयत्नातील युवकाला अटक केल्यानंतर आता निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या पोलीस विकास शेळके याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस विकास शेळके याच्याकडून 45 कोटी रुपये किमतीचे 44.50 किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com