Amravati : शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 78 रुपये होणार जमा

पीक विमा कंपनी आणि शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 78 रुपये होणार जमा होणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

पीक विमा कंपनी आणि शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 78 रुपये होणार जमा होणार आहेत. अग्रीम रक्कम म्हणून शेतकऱ्यांना केवळ 78 रुपये येणार आहेत. 10 हजार शेतकऱ्यांना केवळ 8 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आलेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com