Latur: नीट परिक्षा प्रकारात मोठी अपडेट! लातूरमधील आरोपी शिक्षकाकडे मिळाले 22 अ‍ॅडमिड कार्ड

नीट परीक्षा गैरप्रकारात मोठी अपडेट समोर आली.
Published by :
Dhanshree Shintre

नीट परीक्षा गैरप्रकारात मोठी अपडेट समोर आली. लातूरमधील आरोपी शिक्षक संजय जाधवकडे 22 अ‍ॅडमिट कार्ड मिळाले. 8 अ‍ॅडमिट कार्ड बिहार राज्यातील परीक्षा केंद्रावरील असल्याची माहिती आहे. तर 7 अ‍ॅडमिट कार्ड बीड आणि 1 लातूरमधील असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांकडून आता पालक विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com