कुवेतमधील एक बोट मुंबईची सागरी सुरक्षा भेदून थेट गेट वे ऑफ इंडियाला पोहोचल्याने खळबळ

कुवैतहून आलेली बोट थेट मुंबईच्या सागरी सुरक्षेला पत्ता न लागत गेट वे ऑफ इंडिया इथे दाखल झाल्यामुळे मोठी खळबळ उडली आहे.

कुवैतहून आलेली बोट थेट मुंबईच्या सागरी सुरक्षेला पत्ता न लागत गेट वे ऑफ इंडिया इथे दाखल झाल्यामुळे मोठी खळबळ उडली आहे. यामुळे मुंबईची सुरक्षा आणि सागरी सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झालं आहे. बोटीतील 3 आरोपीन ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींची वेगवेगळया तपास यंत्रणांद्वारे चौकशी करण्यात येणे आहे. आपला जीव वाचवण्यासाठी कुवैतवरून निघाले होते असे आरोपींनी सांगितले आहे. तसेच त्यांच्याकडे कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com