व्हिडिओ
Navi Mumbai Fire News : घणसोली स्टेशनसमोर चालत्या गाडीला भीषण आग; सुदैवाने जीवीतहानी नाही
नवी मुंबईत घणसोली स्टेशनसमोर पहाटे 6 वाजता चालत्या गाडीला आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवीतहानी टळली. पोलिस अधिक तपास करत आहेत.
नवी मुंबईमधून चालत्या गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर पहाटे 6 वाजता चालत्या चारचाकीने पेट घेतला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवीतहानी जखमी झाले नाही. अग्नीशमन दलांच्या जवनांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.