आर्श्चयकारक: चीनमध्ये 12 दिवसांपासून एकाच जागेवर गोल गोल फिरतायत बकऱ्यांचा घोळका|Viral Video
admin

आर्श्चयकारक: चीनमध्ये 12 दिवसांपासून एकाच जागेवर गोल गोल फिरतायत बकऱ्यांचा घोळका|Viral Video

चीनमध्ये एक आर्श्चयकारक घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Published by :
shweta walge
Published on

चीनमध्ये एक आर्श्चयकारक घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 12 दिवसांपासून बकऱ्यांचा घोळका एकाच जागेवर गोल गोल फिरत आहे. सतत गोल-गोल फिरत असल्याने लोक हैरान होत आहेत.

ही घटना दोन हफ्त्या अगोदर चीनमध्ये घडली असून तेव्हा हा व्हिडीओ घेतला गेला. या व्हिडीओत बकऱ्यांचा घोळका एकाच जागेवर गोल गोल फिरत आहे. त्या बकऱ्यांची मालक मियाओ म्हणते की, सरुवातीला काही बकऱ्या गोल गोल फिरु लागल्या त्यानंतर सगळ्या बकऱ्या गोल गोल फिरु लागल्या.

आर्श्चयकारक: चीनमध्ये 12 दिवसांपासून एकाच जागेवर गोल गोल फिरतायत बकऱ्यांचा घोळका|Viral Video
Video : रस्त्यावर बसलेल्या वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com