पुण्यातील अल्पवयीन मुलाचा अजून एक व्हिडिओ LOKशाहीच्या हाती

पुण्यातील विमान नगर येथे अल्पवयीन मुलगा त्याच्या पोर्शे कार चालवताना आढळला.
Published by :
Team Lokshahi

पुणे हिट अँड रन प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील अल्पवयीन मुलाचा आणखी एका व्हिडीओचा खुलासा लोकशाही तर्फे करण्यात आला आहे. आरोपी मुलाचा व्हिडीओ अपघात होण्याच्या एक दिवस आधी पुण्यातील विमान नगर येथे त्याची पोर्शे कार चालवताना आढळला. त्या व्हिडीओमध्ये आरोपी मुलगा त्याची पोर्शे कार चालवताना स्पष्ट दिसून येतो आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com