नव्या वर्षात वजन कमी करण्याची गोळी, इंजेक्शन येणार

नव्या वर्षात वजन कमी करणारी गोळी आणि इंजेक्शन बाजारात येणार आहेत. लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांवर हा उत्तम उपाय मानला जात आहे.
Published by :

नवे वर्ष आरोग्य क्षेत्रासाठी कलाटणी देणारे ठरणार आहे. खासगी रुग्णालयांबरोबरच महापालिका आणि शासनाच्या अखत्यारीतील बहुसंख्य रुग्णालयांत पायाभूत सुविधा आणि आरोग्यसेवांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, खासगी फार्मा कंपनी वजन कमी करणारी गोळी आणि इंजेक्शन अधिकृतरीत्या बाजारात आणणार आहेत. या औषधांबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाबाचा विकार, हृदयविकार, गुडघेदुखी यांसारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे नव्या वर्षात फार्मा कंपनी वजन कमी करणारी गोळी आणि इंजेक्शन्स बाजारात आणणार आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com