Abhijeet Patil: अभिजित पाटील यांनी कारखाना वाचवण्यासाठी भाजपला दिला पाठिंबा

विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी यू-टर्न घेत भाजपला पाठिंबा दिला आहे.
Published by :
Sakshi Patil

विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी यू-टर्न घेत भाजपला पाठिंबा दिला आहे. कारखाना वाचवण्यासाठी अभिजित पाटील यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. 'भाजपामध्ये पक्षप्रवेश करून मी माझी रस्ते का बंद करू' असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अभिजीत पाटील यांनी राजकीय सुडापोटी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई केल्याचा आरोप करणाऱ्या अभिजित पाटलांनी मात्र आता यू-टर्न घेत भाजपला पाठींबा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com