Devendra Fadnavis: इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासंदर्भात कारवाई करणार, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासंदर्भात कारवाई करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासंदर्भात कारवाई करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दर शुक्रवारी नदी जास्त प्रदूषित होत असल्याची तक्रार आली होती, त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासंदर्भात कारवाई करणार असं आश्वासन दिलं आहे.

विशेषतः गुरुवार आणि शुक्रवारच्या दरम्यान जास्तीत जास्त सांडपाणी येत आहे अशी तक्रार देखील मिळाली आहे आम्ही तत्काळ त्याच्यावर करवाई करू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com