पालकमंत्रिपदाचा वाद चिघळणार! प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरेंना

रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू होती. अशातच, मोठी बातमी समोर येत आहे.

रायगड : रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू होती. अशातच, मोठी बातमी समोर येत आहे. रायगड जिल्ह्याच्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरे यांना मिळणार आहे. यामुळे अजित पवार गटात आनंदाचे वातावरण आहे. रायगड जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद अदिती तटकरे यांनाच मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com