Shirdi Mask Compulsory : कोरोना पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांसाठी सूचना

शिर्डीच्या साई मंदिरात आता मास्क सक्ती कपण्यात आलेली आहे.
Published by :
Sagar Pradhan

शिर्डीच्या साई मंदिरात आता मास्क सक्ती कपण्यात आलेली आहे. शिर्डीच्या साई मंदिरात 'नो मास्क नो दर्शन' कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईसंस्थान सज्ज झालेलं आहे आणि तो निर्णय घेण्यात आलेला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. दर्शन रांगेत साई संस्थानने भक्तांना मास्क द्यावेत. JN 1च्या पार्श्वभूमीवर या सूचना करण्यात आलेल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com