व्हिडिओ
काँग्रेसच्या भारत जोडोनंतर आता 'भारत डोजो यात्रा'
काँग्रेसच्या भारत जोडोनंतर आता 'भारत डोजो यात्रा' सुरु करण्यात येणार आहे.
काँग्रेसच्या भारत जोडोनंतर आता 'भारत डोजो यात्रा' सुरु करण्यात येणार आहे. भारत डोजो यात्रा लवकरच सुरू होणार असून. राहुल यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. राहुल गांधींकडून मार्शल आर्टशी संबंधित व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.