व्हिडिओ
Igatpuri : भुजबळांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठा समाज आक्रमक
अंबड या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार सभेच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी केलेल्या मराठा समाजाच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे.
अंबड या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार सभेच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी केलेल्या मराठा समाजाच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे. इगतपुरीमध्ये आज छगन भुजबळ यांचा मोडाळे या ठिकाणी दौरा आहे. तर गावबंदी असताना भुजबळांच्या दौऱ्याला विरोध होण्याची शक्यता बघता पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.