Navi Mumbai : घाटकोपर दुर्घटनेनंतर नवी मुंबईतील होर्डिंगबाबत महापालिकेकडून आढावा बैठक

मुंबईमध्ये एक दुर्घटना घडली होती. मुंबईमध्ये होर्डिंग कोसळ्यानंतर आता नवी मुंबईमधील प्रशासनाला जाग आल्याची दिसतंय.
Published by :
Dhanshree Shintre

मुंबईमध्ये एक दुर्घटना घडली होती. मुंबईमध्ये होर्डिंग कोसळ्यानंतर आता नवी मुंबईमधील प्रशासनाला जाग आल्याची दिसतंय. नवी मुंबईतील होर्डिंगबाबत महापालिकेकडून आढावा घेतला जाणार आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर महापालिकेकडून आढावा बैठक घेतली जात आहे.

अनधिकृत होर्डिंग हटवण्याच्या जाहिरातदारांना सूचना दिल्याचे माहिती आहे आणि महापालिता क्षेत्रातील रेल्वे, एमआयडीसी तसेच सिडकोला पत्र लिहून त्यांच्या कार्य क्षेत्रामध्ये किती होर्डिंग अधिकृत आहेत आणि अनधिकृत आहेत याची माहिती सुद्धा मागवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com