व्हिडिओ
Jalna Protest: जालन्यातील घटनेचे पडसाद, विरोधक संतापले
जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह अनेकजण जखमी झाले. त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन ते चार ठिकाणी दगडफेक झाली आणि बस फोडण्यात आल्या. तसेच संभाजीनगर आगारात एक बस जाळण्याचाही प्रयत्न झाला.