CM Shinde : सातारा दौऱ्यानंतर शिंदेंचा ठाण्यातील कार्यक्रम रद्द

सातारा दौऱ्यानंतर शिंदेंचा ठाण्यातील कार्यक्रम ही रद्द करण्यात आलेला आहे. कळव्यातील कार्यक्रमाला शिंदे हजेरी लावणार होते.
Published by :
Team Lokshahi

सातारा दौऱ्यानंतर शिंदेंचा ठाण्यातील कार्यक्रम ही रद्द करण्यात आलेला आहे. कळव्यातील कार्यक्रमाला शिंदे हजेरी लावणार होते. मुख्यमंत्र्यांचा कळवा रुग्णालयातील कार्यक्रम रद्द झालेला आहे. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या राजीव गांधी महाविद्यालयातील वसतिगृहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते मात्र हा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com