Pune : पब, बारमध्ये येणाऱ्या मुलांच्या वयाची तपासणी होणार, पुण्यात हिट अँड रन प्रकरणानंतर निर्णय

अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास 50 हजाराचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास 50 हजाराचा दंड ठोठावण्यात येणार आहे. पुण्यात हिट अँड रन प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पब, बारमध्ये येणाऱ्या मुलांच्या वयाची तपासणी होणार. पब, बारच्या बाहेर कॅमेरा बसवण्याच्या मालकांना सूचना देण्यात आले आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून 12 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी आणि ग्रामीण भागातील अडीच हजार बारला या संदर्भात सूचना देण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com