व्हिडिओ
Ajit Pawar On MVA | हिंमत असले तर समोर येऊन जोडे मारून दाखवा; अजित पवारांचा मविआवर हल्लाबोल
अजित पवार यांनी मविआच्या आंदोलनावर हल्लाबोल आहे. हिंमत असेल तर समोर येऊन जोडे मारून दाखवा असं म्हणतं अजित पवारांनी विरोधकांना ओपन चॅलेंज दिलं आहे.
अजित पवार यांनी मविआच्या आंदोलनावर हल्लाबोल केला आहे. हिंमत असेल तर समोर येऊन जोडे मारून दाखवा असं म्हणतं अजित पवारांनी विरोधकांना ओपन चॅलेंज दिलं आहे. जनसन्मान यात्रेतून अजित पावर यांचा मविआवर घणाघात आहे.
अजित पवार म्हणाले की, "जोडे मारो आंदोलनात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी आमच्या फोटोंवर चप्पलेने मारत बसले होते. पुढे ते म्हणाले, अशाप्रकारे जोडे का मारता धमक असेल तर समोरा-समोर या बघतो मग आम्ही पण, हा कसला रडीचा डाव", असं म्हणत अजित पवार यांनी मविआच्या जोडे मारो आंदोलनावर टीकास्त्र सोडलं आहे.