व्हिडिओ
Ajit Pawar taking Oath as Maharashtra DCM | अजित पवारांनी घेतली सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
अजित पवारांनी सहाव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.
अजित पवारांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय. राज्यात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा रेकॉर्ड अजित पवारांच्या नावावर गेलाय. 1991 मध्ये अजित पवार पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. 1991नंतरच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते सातत्याने निवडून येत आहेत.