Ajit Pawar: अजित पवार यांचा संजय जाधव यांच्यावर निशाणा

ही निवडणूक देशाची भवितव्य ठरवणार असं अजित पवार म्हणाले.
Published by :
Sakshi Patil

ही निवडणूक देशाची भवितव्य ठरवणार असं अजित पवार म्हणाले. ज्यांना निवडणून दिलं त्यांनी काय दिवा लावलं? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. अजित पवार यांचा संजय जाधव यांच्यावर निशाणा साधलेला आहे.

परभणीतून लोकसभा लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. महादेव जानकर सर्वसामान्यांचा विचार करणारे नेते असल्याच देखील अजित पवारांनी वक्तव्य केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com