Alandi : आळंदीमध्ये पालखी सोहळ्याची जय्यत तयारी, लाखो वारकरी आळंदीत दाखल

माऊलींच्या पालखीचा आज पंढरपुरकडे प्रस्थान आहे. आळंदीमध्ये पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. राज्यभरातून अनेक दिंड्या अलंकापुरीत दाखल होत आहेत.

माऊलींच्या पालखीचा आज पंढरपुरकडे प्रस्थान आहे. आळंदीमध्ये पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. राज्यभरातून अनेक दिंड्या अलंकापुरीत दाखल होत आहेत. दुपारी आळंदीतून माऊलींची पालखी पंढरपुरकडे प्रस्थान करेल. पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3 वाजता राज्याचे मुख्यमंत्री आळंदीत पोहचतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com