आलियाला मिळाला डिस्चार्ज; लेकीसह रुग्णालयातून घरी जातानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा

आलियाला मिळाला डिस्चार्ज; लेकीसह रुग्णालयातून घरी जातानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी रविवारी मुंबईतील गिरगाव येथील एचएन रिलायन्स रुग्णालयात आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी रविवारी मुंबईतील गिरगाव येथील एचएन रिलायन्स रुग्णालयात आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. या जोडप्याने या वर्षी एप्रिलमध्ये लग्न केले होते.रणबीर कपूर आणि आलिया भट्टने त्यांच्या लग्नानंतर लगेचच ती गर्भवती असल्याची घोषणा केली होती. आता या जोडप्याने एका मुलीचे स्वागत केले आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टने त्यांच्या लग्नानंतर लगेचच ती गर्भवती असल्याची घोषणा केली होती. आता या जोडप्याने एका मुलीचे स्वागत केले आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर आलिया त्यांच्या लेकीला घेऊन घरी रवाना झाले आहेत. लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसह कपूर कुटुंबीय त्यांच्या मुंबईतील ‘कृष्णराज’ या बंगल्यात गृहप्रवेश करणार आहेत. ६ नोव्हेंबरला आलिया आणि रणबीर मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालय रिलायन्समध्ये पोहोचले होते. त्यानंतर आलिया लवकरच बाळाला जन्म देईल अशी चर्चा रंगली होती. मात्र काही तासांच्या आतच आलियाने मुलीला जन्म दिला.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com