Ambadas Danve : अंबादास दानवेंना फोडण्याचे प्रयत्न सुरु या चर्चांवर दानवेंच उत्तर म्हणाले....

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फोडण्याचे भाजप आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फोडण्याचे भाजप आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. अंबादास दानवे यांना फोडून संभाजीनगर लोकसभेसाठी उभं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गट भाजपच्या प्रयत्नाला वैतागून अंबादास दानवे यांनी फोन बंद केला. फोन बंद करून अंबादास दानवे यांचे गाठीभेटी दौरा सुरू आहेत. आपण शिंदे गट किंवा भाजपात जाणार नसल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com