Amol Mitkari Ganesh Hake: मिटकरींचा भाजपच्या गणेश हाकेंना खोचक टोला

अमोल मिटकरी यांनी भारतीय जनता पक्षाचे गणेश हाके यांना खोचक टोला लगावला आहे. गणेश हाके सज्जन आणि बुद्धीमान नेते असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

अमोल मिटकरी यांनी भारतीय जनता पक्षाचे गणेश हाके यांना खोचक टोला लगावला आहे. गणेश हाके सज्जन आणि बुद्धीमान नेते असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. पण पक्ष त्यांच्या सज्जनतेला गांभीर्याने घेत नाही असं देखील अमोल मिटकरी म्हणाले आहेत. विधानसभेची संधी मिळावी म्हणून ते टिका करतात असं अमोल मिटकरी म्हणत टोलेबाजी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com