व्हिडिओ
Amravati Chandrashekhar Bawankule: अमरावतीत भाजपचं प्रत्युत्तर आंदोलन
अमरावतीत भाजपचं प्रत्युत्तर आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात अमरावतीमध्ये भाजपचं प्रत्युत्तर आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
अमरावतीत भाजपचं प्रत्युत्तर आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात अमरावतीमध्ये भाजपचं प्रत्युत्तर आंदोलन पुकारण्यात आलं असून, नवनीत राणा यांच्यासह या आंदोलनात इतर महिला देखील मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत. मविआच्या मुक मोर्चाला जाणीव जागरने आंदोलनाने प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. आज मविआचा राज्यभर बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. तर त्याच आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपचं जाणीव जागर हे आंदोलन अमरावतीत करण्यात येत आहे.