Congress Meeting : आज पुण्यात काँग्रेसची महत्वाची बैठक, यावर होणार चर्चा

आज पुण्यात काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

आज पुण्यात काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे लोकसभा निवडणुकिसंदर्भात या बैठकी अंतर्गत चर्चा होईल. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी कुणाला किंवा कुठला उमेदवार घोषित करावा यावर ही चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आता तयारीला लागली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com